एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 3 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 21 ते 30

Language :

मराठी

English

21. भारतातील जनगणना वर्ष व मृत्यू दर यांच्या योग्य जोड्या लावा:

जनगणना वर्ष मृत्यू दर (दर हजारीत)
A.
1981
i.
15
B.
1991
ii.
11
C.
2001
iii.
08
D.
2011
iv.
07
पर्यायी उत्तरे

22. विखुरलेल्या वसाहतीची खालील प्रमाणे वैशिष्ट्ये आहेत :

  • i. डोंगराळ भागात, गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहती आढळते.
  • ii. या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते.
  • iii. नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात.
  • iv. मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात या वसाहती आढळतात.
पर्यायी उत्तरे

23. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही?

पर्यायी उत्तरे

24. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात?

  • i. वृक्षाकार
  • ii. समांतर
  • iii. अनिश्चित
  • iv. जाळीदार
पर्यायी उत्तरे

25. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा :

  • i. सन 2011 च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती.
  • ii. सन २०११ च्या अंतिम जनगणनेनुसार, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या गणतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आहे.
पर्यायी उत्तरे

26. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

पर्यायी उत्तरे

27. पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो?

  • i. भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण
  • ii. राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ
  • iii. मासेमारी बंधनांचा विकास
  • iv. मांस बाजारपेठ
पर्यायी उत्तरे

28. खालिलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011 च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत ?

  • i. लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे.
  • ii. घनता प्रति चौ. कि. मी 365 आहे.
  • iii. साक्षरता 82.91% आहे.
  • iv. लिंग गुणोत्तर 925 आहे.
पर्यायी उत्तरे

29. खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

पर्यायी उत्तरे

30. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो ?

पर्यायी उत्तरे