71. खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
| समिती | नेमणुकीचे कारण |
|---|---|
|
A.
डॉ. नितीन करमाळकर समिती
|
i.
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 च्या अंमलबजावणीसाठी
|
|
B.
नितीन करीर समिती
|
ii.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
|
|
C.
सुनील पवार समिती
|
iii.
कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
|
|
D.
डॉ. के. कस्तुरीरंगन समिती
|
iv.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 नुसार पूर्वप्राथमिक ते पदवी पर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी
|