एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 9 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 81 ते 90

Language :

English

81. खालीलपैकी कोणती तरंग लांबी पदार्थांच्या स्फटिक आंतररचना अभ्यासण्यासाठी वापरतात?

पर्यायी उत्तरे

82. लीफ ब्लाइट ऑफ व्हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो?

पर्यायी उत्तरे

83. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते?

पर्यायी उत्तरे

84. “डीएनए” संरचनेच्या अनुषंगाने खालील चार विधानांपैकी दोन विधाने संयुक्तिक आहेत, संयुक्तिक विधानांची निवड करा.

  • i. “डीएनए” ची संरचना दोन लांब “न्यूक्लिओटाइड” च्या साखळ्यांनी बनली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत.
  • ii. “डीएनए” ची संरचना दोन लांब “न्यूक्लिओसाईड” च्या लांब साखळीने बनलेली असून त्या एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळलेल्या आहेत.
  • iii. या दोन साखळ्या एकमेकांशी अशा रीतीने पूरक आहेत की एडेनीन नेहमी थायमिन सोबत व सायटोसिन ग्वानीन सोबत जोडलेलीआहेत.
  • iv. या दोन साखळ्या एकमेकांशी पूरक नसून यामध्ये एडेनीन सोबत युरैसील व सायटोसीन सोबत ग्वानीन जोडले आहेत.
पर्यायी उत्तरे

85. श्लेडेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत?

  • i. सर्व सजीव एक किंवा अनेक पेशी बनलेले आहेत.
  • ii. नवीन पेशी पूर्व अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात.
  • iii. पेशीच्या रासायनिक रचना आणि चयापचय कार्यामध्ये मूलभूत समानता आहेत.
  • iv. एखाद्या जिवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि त्याच्या पेशीय संरचनाचा परस्पर संवाद असतो.
पर्यायी उत्तरे

86. खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहेत?

पर्यायी उत्तरे

87. 'हेरॉईन' नावाचे अमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क/ लॅटेक्स वापरला जातो?

पर्यायी उत्तरे

88. हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या जुळवा :

यादी क्र. - १ यादी क्र. - २
A.
खांदा सांधा
i.
टीबीओ - फिबूला
B.
ह्यूमरस
ii.
गुडघा
C.
कोपर
iii.
फिमर
D.
रेडिओ- अलना
iv.
हिप सांधा
पर्यायी उत्तरे

89. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

  • i. मानवी शरीरामध्ये एकूण २०८ हाडे असतात.
  • ii. मणके आणि चेहऱ्यांची हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे आहेत.
पर्यायी उत्तरे

90. पुढील विधान विचारात घ्या. रासायनिक अभिक्रियेचा दर हा ____.

  • i. अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदलतो.
  • ii. अभिक्रियाकारकांची संहती वाढविली की, कमी होतो.
  • iii. तापमान वाढविले की, वाढतो.
  • iv. तापमान वाढविले की, कमी होतो.
पर्यायी उत्तरे