11. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजेच :
- i. राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते.
- ii. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे.
- iii. राज्य सर्व धर्मांना समान समजते.
- iv. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे.
- v. कोणत्याही अपवादाशिवाय, शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण (शिकवण) देण्यास स्वतंत्र आहेत.