एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 📰 चालू घडामोडी प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • i. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (NIRF) देशभरातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देण्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली प्रदान करतो.
  • ii. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (NIRF) ची सुरुवात 2020 साली करण्यात आली.
  • iii. ही क्रमवारी पाच निकषांच्या आधारे निश्चित केली जाते.
  • iv. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDGs) या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास प्रथम क्रमांकावर आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 नवी दिल्ली येथे आयोजित 'वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रॅन्ड प्रिक्स 2026' मध्ये भारताने किती सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदके जिंकली?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 भारतातील अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम लावा:

  • i. तेलगू
  • ii. संस्कृत
  • iii. पाली
  • iv. ओडिया
  • v. तामीळ

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 7 व्या वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वीच आपला आठवा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत?

  • i. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अहवाल जागतिक बँकेद्वारे प्रकाशित केला जातो.
  • ii. 2025 चा अहवाल दारिद्र्य आणि हवामान बदल यांमधील संबंधावर केंद्रित आहे.
  • iii. 2025 च्या अहवालात चार प्रमुख हवामान संबंधित धोके - अतितापमान (High heat), दुष्काळ (drought), पूर (flood) आणि वायुप्रदूषण (Air pollution) यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
  • iv. या अहवालानुसार दक्षिण आशियामधील दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे