1 चाबहार बंदराच्या संदर्भात योग्य विधान/ने ओळखा: वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत?
- i. इराणमधील चाबहार बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होतो.
- ii. चाबहार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या कराची बंदराला धोरणात्मक तोल (Strategic counterweight) देणारे ठरते.
- iii. चाबहार बंदराच्या संचालन आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष उद्देशीय संस्था (Special purpose vehicle) म्हणजे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड आहे.
- iv. 2026-27 च्या अर्थसंकल्पात चाबहार बंदरासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )