एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🌱 पर्यावरण प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 5 पृष्ठ क्रमांक - 1 / 1

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 5

Language :

1 खालीलपैकी कोणते/ती विधान/ने माँट्रीयल कराराशी संबंधित आहे/त?

  • i. ओझोन थराचा ऱ्हास थांबविण्यासाठी क्लोरो-फ्ल्युरोकार्बनची निर्मिती व वापर कमी करणे.
  • ii. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी परिस्थितीकी संतुलन व जैवविविधता समृद्ध करण्यासाठी कार्य करणे.
  • iii. धूवातील प्रदुषणाचा अभ्यास.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

2 प्रतिपादन (A): परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे.
कारण (R) : परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण (भौतिक आणि अजैविक घटक) आणि जैविक घटक (मानव, प्राणी, सूक्ष्मजीव आणि वनस्पती) एकाच चौकटीत एकत्र राहतात. खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

3 खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर नाही/त?

  • i. 1992 मध्ये माँट्रीयल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली होती.
  • ii. 1987 चा ब्रंटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे.
  • iii. मानव निर्मित हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

4 खालील प्रमुख हरितगृह वायूंचा त्यांच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम लावा.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

5 जीवसंहती (Biome) ही संकल्पना कोणी मांडली?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे