एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

11 मार्शुपिअल्स व प्लासेंटल मॅमल्स हे उत्क्रांतीचे कोणते उदाहरण दर्शवितात?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 पॉलिपेप्टाइड हार्मोन कॅल्सीटोनीन (CT) ____ ग्रंथीच्या पॅराफोलिक्युलर पेशींद्वारे तयार केला जातो.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 HIV संसर्गाच्या कोणत्या टप्प्यात AIDS ची लक्षणे साधारणपणे दिसू लागतात?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 खालीलपैकी कोणते नैसर्गिक वनस्पती संप्रेरक नाही?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवापैकी एका द्रवाचे दुसऱ्या द्रवामध्ये केलेल्या कोलॉइडल प्रसारणास ____ म्हणतात.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

16 दिलेल्या पर्यायापैकी खनिज आम्ल/आम्ले ओळखा:

  • i. ऑक्झलिक आम्ल
  • ii. सल्फ्यूरिक आम्ल
  • iii. नायट्रिक आम्ल
  • iv. हायड्रोक्लोरिक आम्ल

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

17 क्लोरोॲम्फीनीकॉल हे ____ आहे.

  • i. संकीर्ण श्रेणीचे (Narrow spectrum) प्रतिजीवक
  • ii. विस्तृत श्रेणीचे (Broad spectrum) प्रतिजीवक
  • iii. मर्यादित श्रेणीचे (Limited spectrum) प्रतिजीवक
  • iv. जंतुनाशक औषध

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

18 खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची विद्युतऋणता (electronegativity) सर्वात जास्त आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

19 कोणत्याही ॲलोट्रापिक स्वरूपातील सर्व मूलद्रव्यांची ऑक्सिडेशन स्थिती ____ असते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

20 खालीलपैकी कोणता घटक साध्या लिगँड्स बरोबर उदा. हेलाईड्स (Halides) बरोबर समन्वय संयुग निर्माण करतो?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे