एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔬 सामान्य विज्ञान प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 20 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

# CANCELLED

1 विद्युत क्षेत्राच्या समतुल्य पृष्ठभागावरील कोणत्याही बिंदूवर त्याला विद्युत प्रभारित करण्यासाठी विद्युत क्षेत्राची दिशा काय असावी?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

2 प्रति युनिट वेळेत पृष्ठभागातून जाणाऱ्या (वाहणाऱ्या) निव्वळ विद्युतभाराला ____ म्हणतात.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

3 भौतिक प्रमाण आणि त्यांचे परिमाण यांच्या योग्य जोड्या लावा.
(जिथे M म्हणजे वस्तुमान, L म्हणजे लांबी, T म्हणजे वेळ आणि 1 म्हणजे विद्युतप्रवाह).

स्तंभ - 1 स्तंभ - II
A.
पारगम्यता (Permeability) (μ0)
i.
ML2T-1
B.
चिकटपणाचा गुणांक (Coefficient of Viscocity) (η)
ii.
ML-1T-2
C.
प्लॅकचा स्थिरांक (Planck's Constant) (h)
iii.
ML-1T-1

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

4 जर माध्यमाचा अपवर्तनांक दुहेरी अंतर्वक्र किंवा दुहेरी बहिर्वक्र भिंगाच्या अपवर्तनांकापेक्षा जास्त असेल तर भिंगाची नाभिय लांबी ____ होते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

5 थर्मोडायनॅमिक्सच्या नियम दोन नुसार हीट इंजीनची कार्यक्षमता किती असते?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

6 जेव्हा न्युक्लिऑनचे भ्रमण समांतर असते, तेव्हा अणुकेंद्रीय बलाचे वर्तन कसे असते?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

7 खालीलपैकी कोणत्या जीवांच्या पडद्यामध्ये असंतृप्त फॉस्फोलिपिड्सचे प्रमाण सर्वाधिक असेल याचा अंदाज लावा?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

8 असे अंगक निवडा ज्यामध्ये स्वतःचे DNA आणि 70S रायबोझोम असतात परंतु ते युकॅरियोटिक पेशींमध्ये आढळते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

9 'अपोमिक्सिस' हे एक प्रकारचे पुनरुत्पादन आहे ज्यामुळे ____ चा विकास होतो.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

10 जंपिंग जीन्स बद्दल योग्य विधाने ओळखा:

  • i. हे जीन्स आहेत जे त्यांची जागा बदलु शकतात.
  • ii. यांना ट्रान्सपोसन्स असेही म्हणतात.
  • iii. बार्बरा मॅकक्लिंटॉक यांनी 1965 मध्ये हे प्रथम शोधले होते.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे