एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🌎 भूगोल प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 पृथ्वीच्या पृष्ठ भागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढता क्रम शोधा.
(a) मध्यांबर (b) थर्मोस्फिअर
(c) तपांबर (d) स्थितस्तब्धी
(e) स्थितांबर (f) मध्यस्तब्धी
(g) तपस्तब्धी

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 जोड्या लावा.

जिल्हे लोकसंख्येतील 2001-2011 मधील दशवार्षिक वाढ (%)
A.
ठाणे
i.
25.50
B.
छत्रपती संभाजीनगर
ii.
30.4
C.
पुणे
iii.
27.33
D.
नंदूरबार
iv.
35.94

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 जोड्या लावा.

देश स्थलांतरित शेतीची स्थानिक नावे
A.
कांगो व मध्य अफ्रिका
i.
रोका
B.
ईशान्य भारत
ii.
मासोले
C.
व्हियेतनाम
iii.
झूम
D.
ब्राझील
iv.
रे

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 गावातील शेतजमीनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकिच्या होत्या आणि जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यावर संयुक्तपणे होती. ही पद्धत काय होती?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 खालीलपैकी योग्य विधान/ने कोणती आहेत?

  • i. सूर्यमालेतील प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहेत.
  • ii. बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 58 मिलियन कि.मी. आहे.
  • iii. प्रजापती ग्रह सूर्यापासून सरासरी 4495 मिलियन कि.मी. अंतरावर आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे