एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🌎 भूगोल प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 हवामान अभ्यासक, आर. एल. सिंग (1971) यांनी भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

2 खालील विधाने पहा.

  • i. राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे आणि शिसे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुली करण्यात आली.
  • ii. नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकण विभागात आहे.
  • iii. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाची स्थापना 1973 मध्ये केली.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

3 महाराष्ट्रातील खालील वनपरिमंडळे आणि त्यांची महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राशी असणारी टक्केवारी यांच्या जोड्या लावा.

महाराष्ट्रातील वनपरिमंडळे एकूण वनक्षेत्राशी टक्केवारी - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024
A.
गडचिरोली
i.
12.5
B.
नागपूर
ii.
20.8
C.
धुळे
iii.
9.5
D.
ठाणे
iv.
10.4

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

4 पुढील विधाने विचारात घ्या.

  • i. अरवली हा जगातील सर्वात तरूण वली पर्वत आहे.
  • ii. अरवली हा पर्वत संगमरवर, ग्रॅनाइट, जस्त आणि तांबे यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे.
  • iii. या पर्वतरांगानी शतकानुशतके खाणकाम आणि बांधकाम व्यवसायांना आधार दिला आहे.
  • iv. चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर यांसारखे ऐतिहासिक किल्ले या पर्वतरांगेत आहेत.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

5 भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पन्न 2023-2024 वर्षात किती होते?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

6 कालमापन प्रक्रियेमध्ये ‘कालांतर संस्कार’ ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाती?

  • i. लीप इयर
  • ii. अधिक मास
  • iii. क्षय मास
  • iv. तिथी वृद्धी-लोप

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

7 जोड्या लावा.

शहर / जिल्हा विशेष बाब
A.
छत्रपती संभाजीनगर
i.
1962 मध्ये स्वतंत्र जिल्हा
B.
गोंदिया
ii.
सिटी ऑफ गेट्स
C.
वर्धा
iii.
तांदळाचे शहर
D.
जालना
iv.
उपग्रह अनुश्रवण केंद्र

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

8 दिनांक 9 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा/लमाण/लभाण तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

9 हिमालयाचे प्रादेशिक विभाग आणि त्यांचा पश्चिम-पूर्व विस्तार यांच्या जोड्या लावा.

हिमाल्याचे प्रादेशिक विभाग पश्चिम-पूर्व विस्तार
A.
पंजाब हिमालय
i.
सतलज ते काली
B.
कुमाऊँ हिमालय
ii.
काली ते तिस्ता
C.
नेपाळ हिमालय
iii.
तिस्ता ते ब्रह्मपुत्रा
D.
आसाम हिमालय
iv.
सिंधू ते सतलज

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

10 अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी कोणती लोहखनिज खाण आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे