एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ⚔️ इतिहास प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या तीन विशेष क्रियांचा समावेश होतो?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक ओळखा.

  • i. आपण जे शिकवतो ते आचरणात आणण्याचे धैर्य त्यांनी दाखवले.
  • ii. ते स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते.
  • iii. ते बालविवाहाच्या विरोधात होते, त्यांनी त्यांच्या मुलांचे व मुलींचे विवाह ते त्यांचा जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले.
  • iv. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले, त्यांनी त्यांच्या विधवा मुलीच्या पुनर्विवाहाला संमती दिली होती.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 जोड्या जुळवा.

यादी - I यादी - II
A.
जियाउद्दीन बरनी
i.
फतूह-उस-सलातीन
B.
ख्वाजा अबू मलीक इसामी
ii.
किताब-उर-रहलाह
C.
इब्न बतूता
iii.
तारीख-e-सलातीन अफगाणा
D.
अहमद यादगार
iv.
फतवा-ए-जहाँदरी

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

14 नाटकांचे लेखक सांगा.

यादी - I यादी - II
A.
संगीत सौभद्र
i.
वि.वि. वर्तक
B.
थोरले माधवराव पेशवे
ii.
अण्णासाहेब किर्लोस्कर
C.
जानकी
iii.
वि.ज. कीर्तने
D.
आंधळ्याची शाळा
iv.
ना.सी. फडके

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 पुढील राजघराणी आणि त्यांची राज्ये यांच्या जोड्या जुळवा.

यादी - I यादी - II
A.
मैत्रक
i.
वल्लभी
B.
चहुमान
ii.
शाकंभरी
C.
गुर्जर
iii.
भ्रोच
D.
परमार
iv.
धार

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे