एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ⚔️ इतिहास प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 ब्रिटीश इंडियन असोसिएशन या संस्थेने इ.स. 1853 मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या?

  • i. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे.
  • ii. मोठमोठ्या उच्च पदांचे वेतन कमी करण्यात यावे.
  • iii. नव्या कायदेमंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व द्यावे.
  • iv. मीठ, अबकारी व मुद्रा कर समाप्त करण्यात यावा.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

2 योग्य जोड्या जुळवा.

यादी-I यादी-II
A.
हर्षचरित्र
i.
कालिदास
B.
मालती माधव
ii.
विशाखादत्त
C.
मालविकाग्निमित्र
iii.
बाणभट्ट
D.
मुद्राराक्षस
iv.
भवभूती

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

3 इ.स. 1940 मधील ऑगस्ट प्रस्तावात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या?

  • i. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीची पूर्णपणे जबाबदार शासन व्यवस्था स्थापण्यास मदत केली जाईल.
  • ii. गव्हर्नर जनरलच्या मंडळात आणखी काही भारतीयांचा समावेश केला जाईल.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

4 अदिलशाहचा वजीर हेमूच्या बाबतीत लागू असलेली विधाने कोणती?

  • i. अदिलशाह याने हेमू यास 'विक्रमाजीत' ही उपाधी दिली होती.
  • ii. हेमूने आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ बाजार अधिक्षक म्हणून केला.
  • iii. हेमू 22 लढायांपैकी एकही लढाई पराभूत झाला नव्हता.
  • iv. हेमूने पानीपतच्या दुसऱ्या लढाईत अकबरावर विजय मिळविला.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

5 लेखकांच्या योग्य जोड्या जुळवा.

यादी-I यादी-II
A.
स्टोरिआ-द-मोगोर
i.
बर्नियर
B.
ट्रॅव्हल-इन-मुघल एम्पायर
ii.
निकोलाओ मनुची
C.
अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया
iii.
विल्यम फॉस्टर
D.
हिस्टॉरिकल फ्रॅग्मेंट
iv.
रॉबर्ट

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

6 पुढील जोड्या जुळवा.

यादी - I यादी - II
A.
वराहमिहीर
i.
पंचसिद्धांतीका
B.
वागभट्ट
ii.
अष्टांग संग्रह
C.
ईश्वरकृष्ण
iii.
सांख्य कारीका
D.
प्रसतपद
iv.
वैषेशीक सुत्र

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

7 पुढील मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ यांच्या जोड्या जुळवा.

यादी - I यादी - II
A.
अनंतदेव
i.
चैतन्य चरितामृतम्
B.
गंगाधर
ii.
निर्णय सिंधू
C.
कमलाकर भट्ट
iii.
मनोरमा
D.
कृष्णदास कवीराज
iv.
संस्कारकौस्तुभ

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

8 पुढील जोड्या जुळवा.

यादी - I यादी - II
A.
सिंद्री
i.
खताचा कारखाना
B.
चित्तरंजन
ii.
रेल्वे डब्यांचा कारखाना
C.
पेरांबूर
iii.
रेल्वे इंजीनांचा कारखाना
D.
पिंपरी
iv.
पेनीसिलीनचा कारखाना

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

9 भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडण्यात आले होते?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

10 इ.स. 1864 मध्ये ____ या संस्कृत विद्वानाने व कट्टर समाज सुधारकाने समाज सुधारणांच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे