एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PAGE NO - 10 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 91 ते 100

Language :

91 गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला तिसरा नवा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

92 भारताचा आर्थिक अहवाल 2025-26 नुसार खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत?

  • i. भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशांमध्ये स्थलांतर नियंत्रणात वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेच्या (remittances) वाढीचा वेग कमी होऊ शकतो.
  • ii. जागतिक व्यापारावर भूराजकीय (geopolitical) सरेखन आणि आर्थिक राज्यकारभाराचा (Economic state craft) प्रभाव वाढत आहे.
  • iii. जागतिक स्तरावरील व्यापार धोरण संरक्षणवादी (protectionist) आणि प्रतिक्रियात्मक (retaliatory) शुल्कांद्वारे प्रभावित होत आहे.
  • iv. भूराजकीय आर्थिक (geoeconomic) घटक आता द्विपक्षीय व्यापाराच्या महत्त्वाचा नमुन्यांच्या घडणीत निर्णायक ठरत आहेत.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

93 श्री. सुरेश कलमाडी यांनी कोणत्या काळात 'आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे' अध्यक्षपद भूषविले?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

94 विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र (WTPs) स्थापन करण्यात आले आहेत?

  • i. गुजरात
  • ii. तामीळनाडू
  • iii. सिक्कीम
  • iv. महाराष्ट्र
  • v. उत्तर प्रदेश

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

95 ब्राझिलच्या ब्रिक्स चेयरशिप, 2025 च्या प्रमुख प्राधान्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

  • i. जागतिक आरोग्य सहकार्य
  • ii. हवामान बदल
  • iii. महिला मुक्तीला प्रोत्साहन
  • iv. बहुस्तरीय व्यवस्थेत सुधारणा
  • v. व्यापार, गुंतवणूक व वित्त

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

96 खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

  • i. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (NIRF) देशभरातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देण्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली प्रदान करतो.
  • ii. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (NIRF) ची सुरुवात 2020 साली करण्यात आली.
  • iii. ही क्रमवारी पाच निकषांच्या आधारे निश्चित केली जाते.
  • iv. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDGs) या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास प्रथम क्रमांकावर आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

97 नवी दिल्ली येथे आयोजित 'वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रॅन्ड प्रिक्स 2026' मध्ये भारताने किती सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदके जिंकली?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

98 भारतातील अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम लावा:

  • i. तेलगू
  • ii. संस्कृत
  • iii. पाली
  • iv. ओडिया
  • v. तामीळ

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

99 7 व्या वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वीच आपला आठवा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

100 खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत?

  • i. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अहवाल जागतिक बँकेद्वारे प्रकाशित केला जातो.
  • ii. 2025 चा अहवाल दारिद्र्य आणि हवामान बदल यांमधील संबंधावर केंद्रित आहे.
  • iii. 2025 च्या अहवालात चार प्रमुख हवामान संबंधित धोके - अतितापमान (High heat), दुष्काळ (drought), पूर (flood) आणि वायुप्रदूषण (Air pollution) यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
  • iv. या अहवालानुसार दक्षिण आशियामधील दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे