एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 PAGE NO - 9 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 81 ते 90

Language :

81 खालीलपैकी योग्य विधान/ने कोणती आहेत?

  • i. के.सी. व्हीअर यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'अर्ध-संघराज्य' आहे.
  • ii. मोरिस जोन्स यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'सौदेबाजी संघराज्य' आहे.
  • iii. सी.एफ. स्ट्राँग यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'कमी संघराज्य' आहे.
  • iv. ग्रॅनव्हिल ऑस्टीन यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'सहकार्याचे संघराज्य' आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

82 संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटनादुरुस्त्या करता येतात. योग्य विधान/ने निवडा.

  • i. नवीन घटकराज्यांची निर्मिती करणे.
  • ii. राष्ट्रपतींच्या वेतन व भत्त्याबाबत दुरुस्ती करणे.
  • iii. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणे.
  • iv. मतदार संघांचे परिसीमन करणे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

83 भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरिक्षकाचे (CAG) स्वतंत्र पद स्थापित करते?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

84 परदेशातील भारतीय नागरीकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. ते देश आहेत:

  • i. फिनलॅण्ड
  • ii. इस्त्रायल
  • iii. रिपब्लिक ऑफ सायप्रस
  • iv. पोर्तुगाल

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

85 भारतीय राज्यघटनेतील खालील कलमे आणि संबंधित विषय यांच्या योग्य जोड्या जुळवा.

विषय कलम
A.
गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरावयाची भाषा
i.
350 क
B.
प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी
ii.
351
C.
भाषिक अल्पसंख्यांक समाजांकरिता विशेष अधिकारी
iii.
350
D.
हिन्दी भाषेच्या विकासासाठी निर्देश
iv.
350 ख

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

86 चाबहार बंदराच्या संदर्भात योग्य विधान/ने ओळखा: वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत?

  • i. इराणमधील चाबहार बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होतो.
  • ii. चाबहार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या कराची बंदराला धोरणात्मक तोल (Strategic counterweight) देणारे ठरते.
  • iii. चाबहार बंदराच्या संचालन आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष उद्देशीय संस्था (Special purpose vehicle) म्हणजे इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड आहे.
  • iv. 2026-27 च्या अर्थसंकल्पात चाबहार बंदरासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

87 खालीलपैकी कोण चिलीचे 38 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

88 प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने बाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा:

  • i. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धन-धान्य योजनेला मंजूरी 16 जुलै 2025 रोजी दिली.
  • ii. योजनेमध्ये निम्न उत्पादकता, निम्न पीक सघनता, निम्न ऋण वितरण हे 100 जिल्ह्यांच्या निवडीचे आधार आहे.
  • iii. योजनेचे संचालन चतुर्स्तरीय कार्यान्वयन संरचनेच्या माध्यमातून केले जाईल.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

89 जोड्या लावा (नोबेल पुरस्कार, 2025)

यादी I यादी II
A.
इलेक्ट्रीक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलींग आणि एनर्जी क्वांटायझेशनचा शोध
i.
मारिया कॅरिना माचाडो
B.
धातू-सेंद्रिय फ्रेमवर्क म्हणून विकास
ii.
फ्रेड रॅम्सडेल
C.
परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेशी संबंधित शोध
iii.
रिचर्ड रॉबसन
D.
व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही हक्कांचा प्रचार
iv.
जॉन क्लार्क

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

90 खालीलपैकी योग्य व अयोग्य कथन/ने ओळखा:

  • i. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान कांग्रेस (NCSC) 3 ते 6 जानेवारी, 2026 दरम्यान भोपाळ, मध्यप्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती.
  • ii. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान कांग्रेस (NCSC) ही 'आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे' या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे