एमपीएससी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 खालीलपैकी योग्य विधान/ने कोणती आहेत?

  • i. के.सी. व्हीअर यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'अर्ध-संघराज्य' आहे.
  • ii. मोरिस जोन्स यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'सौदेबाजी संघराज्य' आहे.
  • iii. सी.एफ. स्ट्राँग यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'कमी संघराज्य' आहे.
  • iv. ग्रॅनव्हिल ऑस्टीन यांच्या मते, भारतीय संघराज्य हे 'सहकार्याचे संघराज्य' आहे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटनादुरुस्त्या करता येतात. योग्य विधान/ने निवडा.

  • i. नवीन घटकराज्यांची निर्मिती करणे.
  • ii. राष्ट्रपतींच्या वेतन व भत्त्याबाबत दुरुस्ती करणे.
  • iii. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणे.
  • iv. मतदार संघांचे परिसीमन करणे.

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरिक्षकाचे (CAG) स्वतंत्र पद स्थापित करते?

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 परदेशातील भारतीय नागरीकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. ते देश आहेत:

  • i. फिनलॅण्ड
  • ii. इस्त्रायल
  • iii. रिपब्लिक ऑफ सायप्रस
  • iv. पोर्तुगाल

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 भारतीय राज्यघटनेतील खालील कलमे आणि संबंधित विषय यांच्या योग्य जोड्या जुळवा.

विषय कलम
A.
गाऱ्हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरावयाची भाषा
i.
350 क
B.
प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी
ii.
351
C.
भाषिक अल्पसंख्यांक समाजांकरिता विशेष अधिकारी
iii.
350
D.
हिन्दी भाषेच्या विकासासाठी निर्देश
iv.
350 ख

( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे