एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15
12. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 (E) प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, पाच वर्षापर्यंत अस्तित्वात राहिल.
13. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्यीय वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही ?
- i. अखिल भारतीय सेवा
- ii. एकेरी न्यायव्यवस्था
- iii. स्वतंत्र न्यायव्यवस्था
- iv. अधिकारांची विभागणी