एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

एकूण प्रश्नसंख्या : 100 पृष्ठ क्रमांक - 1 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या?

  • i. सोशल सर्व्हस लीग - ना.म. जोशी
  • ii. सव्र्व्हटस् ऑफ इंडिया सोसायटी - गो.कृ. गोखले
  • iii. आर्य समाज - दयानंद सरस्वती
  • iv. डिप्रेस्ड क्लासेस मिशन - वि.रा. शिंदे
पर्यायी उत्तरे

2. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन 'गुलामगिरीची एक नवी सनदच' असे केले?

पर्यायी उत्तरे

3. कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या 'एनफिल्ड रायफल' हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती?

  • i. अंबाला
  • ii. कलकत्ता
  • iii. सियालकोट
  • iv. डम डम
पर्यायी उत्तरे

4. कोणत्या व्हॉईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली?

पर्यायी उत्तरे

5. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली 'दुष्काळ संहिता' तयार करण्यात आली?

पर्यायी उत्तरे

6. 'सत्यशोधक जलसा' या कलाप्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते?

पर्यायी उत्तरे

7. खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा.

  • i. 'सरोजिनी नायडू यांनी 'हिंदू-मुस्लीम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला.
  • ii. 'मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे'. असे विधान कायदेमंडळातील भाषणात केले.
पर्यायी उत्तरे

8. जोड्या लावा :

A.
1899 'गुराखी (मुंबई)
i.
अ.ब. कोल्हटकर
B.
1906 'भाला' (पुणे)
ii.
गीर
C.
1907 'हरिकिशोर' (यवतमाळ)
iii.
श्री. ल.ना. जोशी
D.
1909 'देशसेवक' (नागपूर)
iv.
भोपटकर
पर्यायी उत्तरे

9. स्ट्रॉची आयोग कंशासंबंधी होता ?

पर्यायी उत्तरे

10. 1920 मध्ये स्थापन झालेल्या 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे' पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

पर्यायी उत्तरे