एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 2 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

English

11. खालील विधाने विचारात घ्या.

  • i. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे.
  • ii. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते.
  • iii. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 कि.मी. आहे.
  • iv. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ. कि.मी. आहे.
पर्यायी उत्तरे

12. पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा.

  • i. मकालू
  • ii. नंदादेवी
  • iii. अन्नपूर्णा
  • iv. बद्रीनाथ
पर्यायी उत्तरे

13. भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे?

पर्यायी उत्तरे

14. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावा.

जिल्हे शहरी लोकसंख्या (%)
A.
अहिल्यानगर
i.
25.47
B.
यवतमाळ
ii.
18.98
C.
सातारा
iii.
21.59
D.
लातूर
iv.
20.10
पर्यायी उत्तरे

15. खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमधे वापरली जाते ?

पर्यायी उत्तरे

16. जोड्या जुळवा :

स्तंभ अ स्तंभ ब
A.
भंडारा
i.
यशवंत तलाव
B.
नंदुरबार
ii.
सिटी ऑफ लेक्स
C.
उदयपुर
iii.
सिटी ऑफ गेट्स
D.
छ. संभाजी नगर
iv.
तलावांचा जिल्हा
पर्यायी उत्तरे

17. खालील विधाने पहा :

  • i. फॅमीन कमीशनच्या शिफारशीनुसार कृषि खात्याची स्थापना जून 1881 मधे केली गेली.
  • ii. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर, पुणे येथे आहे.
  • iii. कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो.
पर्यायी उत्तरे

18. योग्य जोड्या लावा :

जिल्हे लिंगगुणोत्तर प्रमाण [जनगणना-2011]
A.
पुणे
i.
939
B.
रत्नागिरी
ii.
951
C.
अहिल्यानगर
iii.
915
D.
नागपूर
iv.
1122
पर्यायी उत्तरे

19. जोड्या जुळवा :

जिल्हे जलविद्युत प्रकल्प
A.
सोलापूर
i.
कन्हेर
B.
सातारा
ii.
भिरा
C.
रायगड
iii.
वारणा
D.
सांगली
iv.
उजनी
पर्यायी उत्तरे

20. जोड्या लावा :

मासेमारी बंदर जिल्हे
A.
डहाणू
i.
मुंबई
B.
माहिम
ii.
पालघर
C.
दाभोळ
iii.
सिंधुदुर्ग
D.
विजयदुर्ग
iv.
रत्नागिरी
पर्यायी उत्तरे