एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 10 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 91 ते 100

Language :

English

91. वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा.

Image for question: वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा.
पर्यायी उत्तरे

92. रिंकुच्या घड्याळात सकाळचे नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल?

पर्यायी उत्तरे

93. खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹46,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे ?

Image for question: खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹46,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीने जास्त आहे ?
पर्यायी उत्तरे

94. एका सांकेतिक भाषेत 'UNNATI' हा शब्द 79 असा लिहीला जातो तर त्याच भाषेत 'UTKARSH' हा शब्द कसा लिहिता येईल?

पर्यायी उत्तरे

95. साखरेच्या किंमतीत 20% ची कपात केल्याने खरेदीदारास ₹160 किंमतीमध्ये 2.5 kg जास्त साखर मिळू शकते. तर प्रति kg असलेली मूळ किंमत शोधा.

पर्यायी उत्तरे

96. जर A=4, B=6, C=8, असे क्रमाने असल्यास, आकृतीमधील लुप्त भाग शोधा.

Image for question: जर A=4, B=6, C=8, असे क्रमाने असल्यास, आकृतीमधील लुप्त भाग शोधा.
पर्यायी उत्तरे

97. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल, (Y ^ 2) / 4 ::V ^ 2 : ?

पर्यायी उत्तरे

98. एका वर्गात N हा पाचव्या क्रमांकावर आहे. S हा शेवटून आठव्या क्रमांकावर आहे. जर T हा N नंतर सहावा आणि N आणि S च्या मध्यभागी असेल तर वर्गात किती विद्यार्थी आहेत?

पर्यायी उत्तरे

99. एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील?

पर्यायी उत्तरे

100. M आणि N हे दोघे भाऊ आहेत, Q आणि R बहिण आहे. M चा मुलगा R चा भाऊ आहे, तर N चे Q बरोबर नाते काय ?

पर्यायी उत्तरे