एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 9 / 10
सराव प्रश्न क्रमांक : 81 ते 90
82. एक रेल्वेगाडी 480 कि.मी. अंतर एकसमान वेगाने धावते. रेल्वेगाडीचा वेग 8 कि.मी. ताशी कमी असल्यास तेच अंतर पूर्ण करण्यास तिला 3 तास जास्त वेळ लागतो तर रेल्वेगाडीचा मुळ वेग किती असेल?
83. आकृतीमध्ये दिलेल्या सरळरेखी/आयताकृती आकाराची परिमिती किती ?
