एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 8 / 10
सराव प्रश्न क्रमांक : 71 ते 80
72. खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा :
प्राणी | ऑर्डर |
---|---|
A.
भारतीय गांडूळ
|
i.
हेमिप्टेरा
|
B.
भारतीय गायीचा घृतकर्ण (लिच)
|
ii.
ओपिस्टोपोरा
|
C.
मधमाशी
|
iii.
गनाथोब्डेलिडा
|
D.
पलंगातील कीटक (ढेकूण)
|
iv.
हायमेनोप्टेरा
|
73. पेट्रोमायझोनमध्ये ____ द्वारे अँटीकोआगुलंट स्त्रवले जातात.
74. "कांगारू" हा प्राणी ____ या फायलम मध्ये समाविष्ठ आहे.
75. जैविक खतांमुळे :
76. भूईमुगावरील टिका रोग कोणामुळे होतो ?
77. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे आहे ?
78. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते ?
- i. हॉफकिन बायोफॉरमॅस्युटीकल्स कारपोरेशन लिमीटेड
- ii. पॅनाशिया बायोटेक
- iii. बायोमेड, गाझीयाबाद
- iv. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्युट्रीशन, हैदराबाद