एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 7 / 10
सराव प्रश्न क्रमांक : 61 ते 70
62. लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
63. पॅरिस येथील 2024 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्व्हर आणि 13 ब्राँझ पदके जिंकली ?
64. दरवर्षी 'राष्ट्रीय मतदार दिन' कधी साजरा केला जातो ?
65. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी 'स्विच दिल्ली' हे अभियान जोडलेले आहे ?
66. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते ?
67. बॉल बिअरिंग्जचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो ?
68. योग्य उत्तर निवडा :
- i. मानवास आवाजाच्या 20 ते 20000 Hz इतक्याच वारंवारता ऐकु येतात.
- ii. Infrasonic waves ची वारंवारता 20000 Hz पेक्षा अधिक असते.
- iii. Ultrasonic waves ची वारंवारता 20 Hz पेक्षा कमी असते.
- iv. ध्वनीलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही.