एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 3 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 21 ते 30

Language :

English

21. कोणती अनुसूची (schedule) केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे ?

पर्यायी उत्तरे

22. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बी. आर. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला 'भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा' म्हणून घोषित केले ?

पर्यायी उत्तरे

23. भारतीय राष्ट्रपतिच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

  • i. भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मधे राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केले आहे.
  • ii. राष्ट्रपति ने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग द्वारा पदावरून काढून टाकता येते.
पर्यायी उत्तरे

24. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तिची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केली ?

पर्यायी उत्तरे

25. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्येत्तर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव ____ मंजूर करावा लागतो.

पर्यायी उत्तरे

26. परमानंद कटारा विरुद्ध युनीयन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ?

पर्यायी उत्तरे

27. पुढील विधाने विचारात घ्या :

  • i. 73 व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायतीराज व्यवस्थेबाबत घटनेत भाग '9' समाविष्ट केला आहे.
  • ii. 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाबाबत घटनेत नवीन भाग '9 अ' जोडण्यात आला आहे.
पर्यायी उत्तरे

28. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्षता' या संज्ञाचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला ?

पर्यायी उत्तरे

29. यादी-1 (भारतीय राज्य घटनेचे कलम) आणि यादी-2 (तरतुदी) मधील योग्य जोड्या जुळवा.

यादी-1(भारतीय राज्य घटनेचे कलम) यादी-2 (तरतुदी)
A.
कलम - 14
i.
राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही.
B.
कलम - 15
ii.
राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ति या बाबतीत सर्व नागरिकासाठी समान संधी असेल.
C.
कलम - 16
iii.
अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी.
D.
कलम - 17
iv.
राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही.
पर्यायी उत्तरे

30. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे ?

पर्यायी उत्तरे