एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 📊 अर्थशास्त्र प्रश्नPAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11ते 15

Language :

11पुढीलपैकी योग्य विधान ओळखा.

  • i.राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात.
  • ii.अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे ____.

  • i.स्थूल प्रजनन दर घटविणे
  • ii.2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे
  • iii.स्त्री-पुरुष (लिंगभाव) समानता आणणे
  • iv.2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष ____ हे आहेत.

  • i.विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे.
  • ii.भविष्यातील कर्ज - GDP गुणोत्तर आजच्या कर्ज : GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे.
  • iii.भविष्यासाठी कर्ज - GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15अन्नधान्याचे बफर स्टॉक ____ करिता असतात.

  • i.किंमतीतील चढ-उतार मर्यादीत करण्यासाठी
  • ii.अन्नधान्य निर्यात
  • iii.बियाणे पुरवठा
  • iv.खुल्या बाजारात विकण्यासाठी

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे