1सन 1915 मध्ये म. गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले?
- i.बिहार मधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न.
- ii.खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न.
- iii.अहमदाबाद शहरातील मील मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष.
- iv.मुस्लीमासाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करणे.
( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )