एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 3 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 21 ते 30

Language :

21 नीती आयोग स्थापना ____ या दिवशी झाली.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

22 दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले ?

  • i. तेंडूलकर समिती
  • ii. रंगराजन समिती
  • iii. विजय केळकर समिती
  • iv. आर. एन. मल्होत्रा समिती

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

23 भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

  • i. 1948 च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
  • ii. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते.
  • iii. 1991 च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

24 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना कधी झाली ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

25 आर. बी. आय. च्या कोणत्या कायद्यानुसार शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँक असे वर्गीकरण केले जाते ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

26 लोकसंख्या संक्रमण सिध्दांतातील तिसरा टप्पा कोणता ?

  • i. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त
  • ii. लोकसंख्येची जलदवाढ
  • iii. मृत्यूदरात लक्षणीय वाढ
  • iv. जन्मदरात लक्षणीय घट

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

27 खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14-08-2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील तीन प्रमुख सुधारणा योग्यरीत्या दर्शवतो ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

28 1991 मधे स्थापन झालेली एम. नरसिम्हम् समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

29 सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन (FRBM) कायदयाचा आढावा घेण्यासाठी ____ यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नियुक्त केली.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

30 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NPSM) ____ पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे