एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 10 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 91 ते 100

Language :

91 आदित घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर, तो उजवीकडे वळतो आणि थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो. शेवटी, एक किलोमीटर चालल्यानंतर, तो पुन्हा डावीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

92 राम, शाम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

93 खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षरमालिका पूर्ण करेल ?
aa_aaa_aaaa_aaaa_b

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

94 खालील अंकमालिका पूर्ण करा.
3.75, 5.00, 6.25, 7.50, 8.75, ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

95 विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो, हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

96 खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
170, 197, 226, 257, ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

97 खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?

Image for question: खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

98 स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/5 वा भाग वाचला असेल, तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

99 एका सांकेतिक भाषेत 'THANKS' ला 'SKNTHA' असे लिहिले, तर त्याच सांकेतिक भाषेत 'STUPID' ला कसे लिहाल ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

100 रानी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दिप्ती अशा दोन मुली आहेत. दिप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहिण आहे, जिचे लग्न हर्षित सोबत झाले आहे आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी दोन मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे, तर दिप्ती आणि कोमल यांचे नाते काय ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे