एमपीएससी गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 PAGE NO - 2 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

11 भारतामध्ये प्रथम क्लोन (कृतक) पद्धतीने जन्मलेले गिर गाईच्या वासराचे नाव ____ होते.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12 संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहेत ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13 योग्य जोड्या जुळवा :

खनिजे उत्खनन क्षेत्र
A.
मँगनिज
i.
सुरजागड
B.
लोहखनिज
ii.
जानोली
C.
बॉक्साईट
iii.
चिखला
D.
क्रोमाईट
iv.
उदगिरी

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14 खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ?

  • i. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा.
  • ii. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे.
  • iii. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर.
  • iv. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15 यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा.
नदया - सिंध, चंबळ, बेटवा, केन

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

16 महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण - 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

17 कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते ? (मुंबईच्या दक्षिणेकडे).

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

18 खालील विधानापैकी चुकीचे/ची विधान/ने कोणती/ते आहे/त ?

  • i. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपुर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत.
  • ii. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे, जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे.
  • iii. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

19 थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे
# CANCELLED

20 खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा.

( संदर्भ : गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे