11. 21 ग्रँड स्लॅम जेते पदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे ? पर्यायी उत्तरे 1 रॉजर फेडरर 2 राफेल नदाल 3 नोवाक जोकोविच 4 आंद्रे आगासी
12. कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म ने 'जागरुक व्होटर' मोहीम सुरू केली ? पर्यायी उत्तरे 1 फेसबुक 2 मायक्रोसॉफ्ट 3 व्टिटर 4 गुगल
13. युद्धकाळात गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दलं 2021 मध्ये अशोकचक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पर्यायी उत्तरे 1 अल्ताफ हुसेन भट्ट 2 ए.एस.आय. बाबू राम 3 ज्योतीकुमार निराला 4 अश्विनीकुमार दिक्षित
14. 2021 - 22 चा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते ? पर्यायी उत्तरे 1 दामोदर मौजो 2 व्ही. एस. खांडेकर 3 लक्ष्मणशास्त्री जोशी 4 विंदा करंदीकर
15. जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार - 2022 साठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केली आहे ? पर्यायी उत्तरे 1 मध्यप्रदेश 2 छत्तीसगड 3 ओडीशा 4 झारखंड