एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 📰 चालू घडामोडी प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएम चे. उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले ?

पर्यायी उत्तरे

2. खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले ?

पर्यायी उत्तरे

3. 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषि उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले.

पर्यायी उत्तरे

4. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

पर्यायी उत्तरे

5. 2022 मध्ये आयोजित 'अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे' यजमान कोणते शहर आहे ?

पर्यायी उत्तरे

6. विस्डेनने 21 व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवंडले आहे ?

पर्यायी उत्तरे

7. कोणती संस्था 'ॲन्युअल स्टेटस ऑफ इज्युकेशन रिपोर्ट' (ASER) प्रसिद्ध करते ?

पर्यायी उत्तरे

8. कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किव-मॉस्को संवाद स्थापन केला ?

पर्यायी उत्तरे

9. कोव्हीड-19 या महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला ?

पर्यायी उत्तरे

10. अलू मोहद-अल् हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला आहे ?

पर्यायी उत्तरे