11.12 व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह ____ च्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली.
12.खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त ?
i.युटीजीएसटी, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जातात.
ii.आयजीएसटी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात.
13.मानवी विकास निर्देशांकांमध्ये बहुआयामी दारिद्र्यं निर्देशांकाचे ___, ___, ___ तीन आयाम प्रतिबिंबित होतात.
i.आरोग्य
ii.उत्पन्न
iii.शिक्षण
iv.राहणीमान
14.सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना ____ या योजनेत एकत्रीत करण्यात आल्या.
15.वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, 2003 (एफ आर बी एम कायदा, 2003) असे नमूद करतो की केंद्र सरकारने ____ पर्यंत महसूली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.