एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 📊 अर्थशास्त्र प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

2 विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला

  • i. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ
  • ii. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास
  • iii. दुष्काळग्रस्त भागाचा विकास
  • iv. ग्रामीण भागात औद्योगिकीकरण

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

3 राजकोषीय नीतीची साधने कोणती ?

  • i. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज
  • ii. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना
  • iii. करारोपण आणि अंदाजपत्रक
  • iv. संसद आणि प्रशासन

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

4 उज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

5 ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

6 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमीत रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता ?

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

7 खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन-तेल पाम ____ मध्ये सुरू करण्यात आले.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

8 पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून ____ ची उपयोजना म्हणून राबविण्यात आला.

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

9 2021-22 दरम्यान एम-3 (M3) मध्ये समाविष्ट आहेत.

  • i. पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी
  • ii. पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी
  • iii. बँकाकडील मुदत ठेवी
  • iv. बँकाकडील मागणी ठेवी

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे

10 2023-24 च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्य क्रम आहेत ?

  • i. सर्वसमावेशक विकास
  • ii. हरित वाढ
  • iii. युवा शक्ती
  • iv. आर्थिक क्षेत्र

( संदर्भ : अराजपत्रित गट-ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 )

पर्यायी उत्तरे