11. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे ? पर्यायी उत्तरे 1 जीवनसत्व ए 2 जीवनसत्व डी 3 जीवनसत्व इ 4 जीवनसत्व के
12. ___ ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात. पर्यायी उत्तरे 1 कॅन्नाबिनॉईडस् 2 ओपिऑईड्स 3 मॉर्फिन 4 कोका-अल्कलॉईडस्
13. जर्मन सिल्वर हा मिश्रधातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो. पर्यायी उत्तरे 1 तांबे, जस्त, कथील 2 तांबे, निकेल, जस्त 3 तांबे, जस्त 4 तांबे, कथील
14. "ॲस्पिरिन" चे रसायनिक नाव पर्यायी उत्तरे 1 ओ-ॲसेटील सॅलिसिलीक ॲसीड 2 ओ-इथाईल सॅलिसिलीक ॲसीड 3 ओ-मिथाईल सॅलिसिलीक ॲसीड 4 ओ-बेंझॉईल सॅलिसिलीक ॲसीड
15. कठीण आणि मृदु - आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या ? पर्यायी उत्तरे 1 ब्रॉन्स्टेड 2 लेविस 3 पियरसन 4 फ्रैंकलिन