एमपीएससी
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
2023
🏛️ राज्यशास्त्र
प्रश्न
पृष्ठ क्रमांक - 2 / 2
सराव प्रश्न क्रमांक : 11
ते 15
Language :
मराठी
English
11.
संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा ___ मध्ये तयार केला.
12.
भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा.
-
i.
पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा.
-
ii.
जनतेचे राहाणीमान व सार्वजनीक आरोग्य सुधारणे.
-
iii.
अनुसूचीत जाती, जमाती आणि दूर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण.
-
iv.
सर्व नागरीकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे.
13.
माँटेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला. जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल ___ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
14.
कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे/त ?
-
i.
भेदभाव करण्यास मनाई - कलम 15
-
ii.
संमेलनाचा हक्क कलम - 19
-
iii.
जीवित संरक्षणाचा अधिकार - कलम 20
-
iv.
घटनात्मक उपायाचा अधिकार - कलम 32
15.
समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही ?
-
i.
करारनामे
-
ii.
जंगले
-
iii.
जकात
-
iv.
दिवाळखोरी आणि नादारी