एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न

एकूण प्रश्नसंख्या : 15 पृष्ठ क्रमांक - 1 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

English

1. महाधिवक्त्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

पर्यायी उत्तरे

2. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

पर्यायी उत्तरे

3. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?

पर्यायी उत्तरे

4. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही ?

  • i. बिहार
  • ii. कर्नाटक
  • iii. केरळ
  • iv. राजस्थान
पर्यायी उत्तरे

5. अचूक जोड्या लावा :

A.
61 वी घटनादुरुस्ती
i.
राज्य लोक सेवा आयोगातील सदस्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे
B.
44 वी घटनादुरुस्ती
ii.
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था
C.
41 वी घटनादुरुस्ती
iii.
मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले
D.
73 वी घटनादुरुस्ती
iv.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकी विषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात
पर्यायी उत्तरे

6. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत, खालील विधाने विचारात घ्या.

  • i. ग्रामसभेत मंजुर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
  • ii. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे सुंरक्षण करणे.
  • iii. ग्रामपंचायतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे.
पर्यायी उत्तरे

7. खालीलपैकी कोण सरकारिया आयोगाचे सदस्य नव्हते ?

पर्यायी उत्तरे

8. निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली ?

पर्यायी उत्तरे

9. अचूक जोड्या लावा :

तत्त्वज्ञ वर्णन / उपाधी
A.
थॉमस हॉब्ज
i.
अँग्लो-आस्ट्रियन तत्त्वज्ञ
B.
फ्रेडरिक हायेक
ii.
फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक
C.
राबर्ट नॉझिक
iii.
ब्रिटिश तत्त्वज्ञ
D.
रुसो
iv.
अमेरिकन तत्त्वज्ञ
पर्यायी उत्तरे

10. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?

पर्यायी उत्तरे