एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 📰 चालू घडामोडी प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

English

11. लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते ?

  • i. लक्षद्वीप म्हणजे मलयालम् आणि संस्कृत भाषांमध्ये 'लाख द्विप' होय.
  • ii. आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे.
  • iii. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती हे आहे.
  • iv. अगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे.
पर्यायी उत्तरे

12. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे "संघटन से समृद्धी" हे अभियान चालविले जाते ?

पर्यायी उत्तरे

13. पुढीलपैकी कोणी 'पुंज (क्वांटम) कण' ह्या शब्दाची निर्मिती केली आहे ?

पर्यायी उत्तरे

14. अफ्रिकन युनियनचे गीत (anthem) कोणते आहे ?

पर्यायी उत्तरे

15. मालदिवविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

  • i. मालदिव मधील लोकसंख्या बहुतांशी मालदिवीय वंश गटाची आहेत.
  • ii. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे.
  • iii. अधिकृत भाषा अरेबिक आहे.
  • iv. राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात.
पर्यायी उत्तरे