1 खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा.
- i. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरु झाली.
- ii. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरु झाली.
- iii. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरु केली.
( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 )