एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 3 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 21 ते 30

Language :

English

21. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे ?

पर्यायी उत्तरे

22. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्राम सभेला सांविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे ?

पर्यायी उत्तरे

23. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • i. स्वातंत्र्यानंतरची 'तात्पुरती संसद' ही एकसदनी होती.
  • ii. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरीकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे.
पर्यायी उत्तरे

24. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्राम सभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत ?

पर्यायी उत्तरे

25. खालील विधाने लक्षात घ्या, व योग्य विधान/ विधाने असेलेला पर्याय निवडा :

  • i. सध्या भारतीय राज्यघटनेच्या ८ व्या परिशिष्टामध्ये २२ भाषा नमूद केलेल्या आहेत.
  • ii. त्यापैकी कोंकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश ९२ वी घटनादुरुस्ती अधिनियम, २००३ नुसार करण्यात आला.
पर्यायी उत्तरे

26. 'ग्राम पंचायतीचे संघटन' हा विषय भारतीय राज्यघटनेच्या ____ अनुच्छेदात आहे.

पर्यायी उत्तरे

27. 'मुन्शी-अय्यंगार सूत्र' कशाशी संबंधित आहे ?

पर्यायी उत्तरे

28. भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केली आहे.

पर्यायी उत्तरे

29. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत ?

पर्यायी उत्तरे

30. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्यविधीमंडळाशी संबंधित आहे ?

पर्यायी उत्तरे