एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 10 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 91 ते 100

Language :

English

91. सहा मजूर चार दिवसात 9600 विटा बनवितात तर 18 मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील ?

पर्यायी उत्तरे

92. 54 किमी/तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलीग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा.

पर्यायी उत्तरे

93. पुढील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती ? 3, 6, 11, 18, ___ .

पर्यायी उत्तरे

94. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किमी चालत गेला आणि तेथून 2 किमी उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती ?

पर्यायी उत्तरे

95. पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा.

  • i. विधान १: सर्व मोगरा शेवंती आहेत.
  • ii. विधान २ : सर्व शेवंती फुले आहेत.
  • iii. निष्कर्ष अ : सर्व फुले मोगरा आहेत.
  • iv. निष्कर्ष ब : सर्व फुले शेवंती आहेत.
पर्यायी उत्तरे

96. शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?

Image for question: शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
पर्यायी उत्तरे

97. जर + म्हणजे -, - म्हणजे ×, / म्हणजे + आणि × म्हणजे /, तर 15 - 3 + 10 × 5 / 5 = ?

पर्यायी उत्तरे

98. जर एखाद्या सांकेतिक भाषेत, BREAKTHROUGH हे EAOUHRBRGHKT असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत DISTRIBUTION हे कसे लिहाल ?

पर्यायी उत्तरे

99. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिन ची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?

पर्यायी उत्तरे

100. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या, प्रश्न : विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळविले ?

  • i. A, B, C, D, E आणि F या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला.
  • ii. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत.
  • iii. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहेत.
  • iv. F ने विज्ञानात Dव E पेक्षा जास्त गुण मिळविले परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही.
  • v. गणितात C व D च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्या मध्ये कोणीही नाही.
पर्यायी उत्तरे