81.स्थानक A पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. B स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. C स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक A वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक B वर उतरले ?
82.सोडवा :
83.समीरने एकूण रु. 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रु. 3 ची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले ?
84.150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो ?
85.जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणामाल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा.
ADVERTISEMENT
86.'अ' ने 'ब' ला एक वस्तु १० टक्के नफ्याने विकली. 'ब' ने तीच वस्तु परत 'अ' ला १० टक्के तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाले ?
87.18 मी लांब व 12 मी रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंमी बाजु असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील ?
88.ताशी 80 किमी वेगाने जाणारी 700 मी लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफार्म 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफार्मची लांबी किती ?
89.भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम निरज ने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा निरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?
90.पाच वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्षे होते. आज रेखा, नेहा व निरज चे सरासरी वय 33 वर्षे आहे. 10 वर्षानंतर निरजचे वय किती असेल ?