एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 8 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 71 ते 80

Language :

English

71. आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते ?

पर्यायी उत्तरे

72. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालील प्रमाणे असतात :

  • i. अंगावर केस असतात.
  • ii. हृदयाला तीन कप्पे असतात.
  • iii. मादी मध्ये स्तनग्रंथी असतात.
  • iv. काही सस्तन प्राणी अंडी घालतात.
पर्यायी उत्तरे

73. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण

  • i. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरीत झालेले आहेत.
  • ii. त्यांना हृदयाचे तीन कप्पे असतात.
  • iii. ते शीतरक्ताचे प्राणी आहेत.
  • iv. त्यांच्या शरीरावर खवले असतात.
पर्यायी उत्तरे

74. हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा.

पर्यायी उत्तरे

75. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्रधातू आहे

पर्यायी उत्तरे

76. रासायनिक उद्योगांमध्ये "झिओलाईट" चा उपयोग म्हणून करतात.

पर्यायी उत्तरे

77. १००% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ति लक्षात घेऊन, फॉर्माल्डिहाइडच्या (HCHO) दोन मोल पासून किती ग्रॉम हायड्रोजन मिळू शकेल ? (अणूभार : H = 1 C = 12 O = 16 )

पर्यायी उत्तरे

78. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.

  • i. "सोलर पी.व्ही." तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे सरळ विद्युत उर्जेत रूपांतर होते.
  • ii. "सोलर औष्णिक" तंत्रज्ञानामध्ये, सूर्यापासून उत्सर्जित उर्जेचे उष्णता उर्जेत रूपांतर होते.
  • iii. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो.
पर्यायी उत्तरे

79. दट्टया पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात ?

पर्यायी उत्तरे

80. विद्युतचुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते ?

पर्यायी उत्तरे