61. लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते ?
- i. लक्षद्वीप म्हणजे मलयालम् आणि संस्कृत भाषांमध्ये 'लाख द्विप' होय.
- ii. आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे.
- iii. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कवरत्ती हे आहे.
- iv. अगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे.