51.खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे ?
52.अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 यांनी प्रस्तुत केला आहे.
53."द इंडियन नेव्ही @ 75 रेमिनिसिंग द व्हायेज" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
54.उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते ?
55.खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी 'ओरूनोदोई 2.0' ही योजना सुरू केली आहे ?
56.सूर्य किरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे ?
57.पुढीलपैकी कोणती / कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत ?
i.बोट हाऊस
ii.मेलानकोली ।
iii.रौड्ट, स्वार्द्र (रेड, ब्लैक)
58.भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी सोबत करार केला आहे ?
59.पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणांची नावे योग्य जोडलेली आहेत ?
i.ग्रीन पार्क स्टेडियम - कानपूर
ii.होळकर स्टेडियम - इंदोर
iii.एम. ए. चिदंबरम स्टेडियम - चेन्नई
iv.एम. चिन्नस्वामी स्टेडियम - बेंगलोर
60.बी. एन. गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?