एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पृष्ठ क्रमांक - 5 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 41 ते 50

Language :

English

41. डॉ. विजय केळकर समितीचा अहवाल हा ____ शी संबंधित आहे.

पर्यायी उत्तरे

42. ____ मध्ये मानवी गरीबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली.

पर्यायी उत्तरे

43. खालील विधाने विचारात घ्या :

  • i. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते.
  • ii. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो.
पर्यायी उत्तरे

44. भारताच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधान/ ने बरोबर आहे/ त ?

  • i. भरडधान्य 'श्री अन्न' या नावाने सन्मानित करण्यात आले आहे.
  • ii. 'किसान क्रेडिट कार्ड' सुविधा वाढविण्यासाठी रुपये २३,००० कोटी तरतूद करण्यात आली आहे.
  • iii. 'राष्ट्रीय पशुधन मिशन' करिता रुपये १००० कोटी तरतूद करण्यात आली.
पर्यायी उत्तरे

45. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही ?

पर्यायी उत्तरे

46. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे ?

  • i. कर्ज वाटप करणे
  • ii. ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे
  • iii. कृषी मालाचे सहकारितत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे
  • iv. स्वस्त दारात कृषी उत्पादन विकणे
पर्यायी उत्तरे

47. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खळीपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

  • i. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवितो.
  • ii. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवितो.
  • iii. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवितो.
  • iv. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक महसुली तूट दर्शवितो.
पर्यायी उत्तरे

48. योग्य जोड्या जुळवा :

क्रांती उत्पादन
A.
हरित क्रांती
i.
तेलबिया उत्पादन
B.
सोनेरी क्रांती
ii.
मत्स्य उत्पादन
C.
निळी क्रांती
iii.
अन्नधान्य उत्पादन
D.
पिवळी क्रांती
iv.
फळांचे उत्पादन
पर्यायी उत्तरे

49. भारतीय संविधानातील अनुच्छेद ___ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे.

पर्यायी उत्तरे

50. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

  • i. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते.
  • ii. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते.
पर्यायी उत्तरे