31.राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ?
32.खालीलपैकी कोणत्या राज्यांत द्विगृही विधीमंडळ आहे ?
33.घटनेतील अनुच्छेद १५४ प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविलेले आहेत ?
34.जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती ____ द्वारा होते.
35.घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे ?
36.खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे ?
i.हे भारतातील सर्व कार्मगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो.
ii.केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते.
iii.हे वस्तु आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही.
iv.औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते.
37.खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत-नियंत्रणाचे साधन नाही ?
38.खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे ?
i.भारतीय हस्तोदयोग विकास महामंडळाची स्थापना १९५८ साली करण्यात आली.
ii.'पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान' योजना ही केंद्रशासन पुरस्कृत योजना आहे.
39.भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे तीन प्रमुख घटक कोणते आहेत ?
40.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या २०२४ मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था / सर्वात श्रीमंत देशांच्या योग्य क्रम लावा.