एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🏛️ राज्यशास्त्र प्रश्न पृष्ठ क्रमांक - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

English

11. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ?

पर्यायी उत्तरे

12. खालीलपैकी कोणत्या राज्यांत द्विगृही विधीमंडळ आहे ?

पर्यायी उत्तरे

13. घटनेतील अनुच्छेद १५४ प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविलेले आहेत ?

पर्यायी उत्तरे

14. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती ____ द्वारा होते.

पर्यायी उत्तरे

15. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे ?

पर्यायी उत्तरे