एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

एकूण प्रश्नसंख्या : 100 पृष्ठ क्रमांक - 1 / 10

सराव प्रश्न क्रमांक : 1 ते 10

Language :

1 ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत ____ यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

2 प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती ?

  • i. ना.म. जोशी यांनी 'सोशल सर्व्हिस लिग' स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.
  • ii. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देश्याने नामदार गोखले यांनी 'सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी' ही संस्था स्थापन केली.
  • iii. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथआश्रम काढले.
  • iv. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

3 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • i. सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला.
  • ii. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला.
  • iii. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला.
  • iv. कोल्हापुरात व्यापारासाठी 'शाहूपुरी' या व्यापारपेठेची स्थापना केली.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

4 खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही ?

  • i. बी.टि. रणदिवे
  • ii. सरोजिनी नायडू
  • iii. सी.आर. दास
  • iv. जवाहरलाल नेहरू

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

5 जोड्या लावा.

यादी I यादी II
A.
मुकुंदराव पाटील
i.
विजयी मराठा
B.
वा. रा. कोठारी
ii.
जागृती
C.
भगवंत पाळेकर
iii.
जागरूक
D.
श्रीपतराव शिंदे
iv.
दीनमित्र

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

6 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

7 अचुक जोड्या लावा.

यादी I यादी II
A.
भारतीय सुशासनाचा कायदा - 1858
i.
मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ
B.
भारतीय परिषद (कौंसिल) कायदा - 1909
ii.
मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया
C.
भारत सरकारचा कायदा - 1919
iii.
प्रांतात द्विदल शासन पद्धती
D.
भारत सरकारचा कायदा - 1935
iv.
भारतमंत्री पदाची निर्मिती
v. केंद्रात द्विदल शासन पद्धती

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

8 1857 च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते ?

  • i. उपक्रमशिलता व सहकार्य
  • ii. संघटना व शिस्त
  • iii. मळेवाल्यात पडलेली फूट
  • iv. हिंदू-मुस्लिम शेतकरी ऐक्य

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

9 जोड्या जुळवा :

यादी I यादी II
A.
मोपल्याचे बंड
i.
खानदेश (महाराष्ट्र)
B.
कोलांचा उठाव
ii.
केरळ
C.
संथाळांचा उठाव
iii.
बिहार
D.
भिल्लांचा उठाव
iv.
बंगाल

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

10 ____ या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटीश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे