एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 💡 गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 20

Language :

11 1 ते 100 च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये '4' हा अंक सुद्धा आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

12 21 मुलींच्या रांगेमध्ये, जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

13 खालील आकृतीत प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल ?

Image for question: खालील आकृतीत प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

14 सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण निलाक्षपेक्षा नाही. चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

15 'x' ची किंमत शोधा.

Image for question: 'x' ची किंमत शोधा.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

16 खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे, ज्यात एक संख्या चुकीची आहे. ती चुकीची संख्या शोधा.
2, 12, 66, 297, 1485, 5940, 20790.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

17 खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायांतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा.

Image for question: खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायांतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

18 खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या शोधा.

Image for question: खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या शोधा.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

19 दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे

20 COUPLE = 312611125 तर DOUGHT = ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )

पर्यायी उत्तरे