एमपीएससी गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 📊 अर्थशास्त्र प्रश्न PAGE NO - 2 / 2

सराव प्रश्न क्रमांक : 11 ते 15

Language :

11 लेखा शास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

12 वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या सात प्राधान्य क्षेत्र अर्थात् 'सप्तर्षी' पैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

13 बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधान/विधाने कोणती ? योग्य पर्याय निवडा :

  • i. बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्तारा द्वारे जगभर जाळे पसरवतात.
  • ii. बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमावतात.
  • iii. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे.
  • iv. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात.

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

14 सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे

15 शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक (GPI) संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे ?

( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 )

पर्यायी उत्तरे